पदवीधर उमेदवारांना संधी – इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2021


Indian Overseas Bank Bharti 2021 : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत गृहकर्ज सल्लागार/ वाहनकर्ज सल्लागार  पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता सूची मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. मेळाव्याची तारीख 18 आणि 19 जानेवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – गृहकर्ज सल्लागार/ वाहनकर्ज सल्लागार
  • शैक्षणिक पात्रता – पदवीपर्यंत (10+2+3)
  • निवड प्रक्रिया – सूची मेळावा
  • मेळाव्याचा पत्ताइंडियन ओव्हरसीज बँक, क्षेत्रीय कार्यालय पुणे : 759/51, डेक्कन जिमखाना 
  • मेळाव्याची तारीख – 18 आणि 19 जानेवारी 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.iob.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

The post पदवीधर उमेदवारांना संधी – इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2021 appeared first on महाभरती...

Source linkPost Views:
2Source link