पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत 574 पदांची भरती


West Central Railway Recruitment 2021 : पश्चिम मध्य रेल्वे, जबलपूर येथे ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 561 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2021 आहे.

महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नावट्रेड अप्रेंटीस 
 • पद संख्या – 561 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Possess 10th Class with ITI (Relevant Trade)
 • वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – https://wcr.indianrailways.gov.in/

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


West Central Railway Recruitment 2021 : पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, पदव्युत्तर शिक्षक पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे.

 • पदाचे नावप्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, पदव्युत्तर शिक्षक
 • पद संख्या – 13 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा – 18 ते 65 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – wcrlyschnyet@gmail.com
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – https://wcr.indianrailways.gov.in/

रिक्त पदांचा तपशील – West Central Railway Vacancies 2021

West Central Railway Recruitment 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

The post पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत 574 पदांची भरती appeared first on महाभरती...

Source linkPost Views:
13Source link