भंडारा करिता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन


Bhandara Job Fair 2021 : भंडारा येथे खासगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 5 चे आयोजन करण्यात आलेले आहे. रोजगार मेळाव्याची तारीख 10 ते 12 फेब्रुवारी 2021 आहे.

महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • भरतीखासगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – नागपूर
  • जिल्हा – भंडारा
  • मेळाव्याची तारीख – 10 ते 12 फेब्रुवारी 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bhandara Job Fair 2021
जाहिरात : https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index 

The post भंडारा करिता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन appeared first on महाभरती...

Source linkPost Views:
1Source link