भारतीय हवाई दल ग्रुप X & Y (एअरमन) भरती 2021 – नवीन जाहिरात

[ad_1]

Indian Air Force Bharti 2021 : भारतीय हवाई दल येथे ग्रुप X & Y (एअरमन) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावग्रुप X & Y (एअरमन)
  • शैक्षणिक पात्रता – Passed Intermediate / 10+2 / Equivalent Examination
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 जानेवारी 2021 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 फेब्रुवारी 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.indianairforce.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

The post भारतीय हवाई दल ग्रुप X & Y (एअरमन) भरती 2021 – नवीन जाहिरात appeared first on महाभरती...

Source link



Post Views:
1

[ad_2]

Source link