वकील, GST ऑडिटर जागांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती सुरु


Maharashtra State Security Corporation Bharti 2021 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई येथे वकील, GST ऑडिटर पदांच्या एकूण 5+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 & 17 फेब्रुवारी 2021 (पदांनुसार) आहे.

महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वकील, GST ऑडिटर
  • पद संख्या – 5+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –
    • 3 फेब्रुवारी 2021 (GST ऑडिटर)
    • 17 फेब्रुवारी 2021 (वकील)
  • ई-मेल पत्ता – empanelment.mssc@gmail.com (GST ऑडिटर)
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, 32 वा मजला, केंद्र 1, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई (वकील)
  • अधिकृत वेबसाईट – www.mahasecurity.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

The post वकील, GST ऑडिटर जागांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती सुरु appeared first on महाभरती...

Source link



Post Views:
1



Source link