Pune Mahanagarpalika Bharti 2021 – 12 पदांची भरती


Pune Mahanagarpalika Recruitment 2021 Details 

Pune Mahanagarpalika Bharti 2021 : Pune Municipal Corporation is invited offline application for the 12 vacancies to fill under Pune Mahanagar Palika Recruitment 2021. Further details are as follows:-

Pune MahanagarPalika Recruitment 2021 : पुणे महानगरपालिका येथे समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 11 जून 2021 ला मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नाव – समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 • पद संख्या – 12 जागा
 • शैक्षणिक पात्रता
  • समुपदेशक – MSW and Min 03 Years experience
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc and DMLT
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पुणे महानगरपालिका, शिवाजी नगर, पुणे – 411005
 • मुलाखतीची तारीख – 11 जून 2021 आहे.

रिक्त पदांचा तपशील – PCM Recruitment 2021

Pune Mahanagarpalika Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Pune Mahanagar Palika Bharti 2021 : Pune Municipal Corporation is invited offline application for the 15 vacancies to fill under Pune Mahanagar Palika Recruitment 2021. Interested and eligible candidates should be present on 14th May 2021 respectively. Further details are as follows:-

Pune Mahanagar Palika Bharti 2021 Details

Pune Mahanagar Palika Bharti 2021 : पुणे महानगरपालिका येथे बालरोग तज्ञ, नवजात अर्भक तज्ञ पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 14 मे 2021 ला मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Pune MahanagarPalika Recruitment 2021 Details

विभागाचे नाव पुणे महानगरपालिका (Pune Mahanagar Palika Recruitment 2021)
पदाचे नाव बालरोग तज्ञ, नवजात अर्भक तज्ञ (Pediatrician, Neonatal Specialist)
पद संख्या 15 Vacancies
नोकरी ठिकाण पुणे (Pune)
निवड प्रक्रिया मुलाखत (Walk-in Interview)
मुलाखतीचा पत्ता
छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005
अधिकृत वेबसाईट www.pmc.gov.in

Pune Municipal Corporation Recruitment 2021

PMC Recruitment 2021

Eligibility Criteria For PMC Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार अये. (मूळ जाहिरात बघावी.)

PMC Vacancy Details

वैद्यकीय इंटेंसिव्हिस्ट (Pediatrician) 10 Vacancies
आयसीयू फिजिशियन (Neonatal Specialist) 05 Vacancies

All Important Dates

मुलाखतीची तारीख १४ मे २०२१ (जाहिरात पहावी) 

Important Links For Pune Municipal Corporation Bharti 2021

PDF जाहिरात
अधिकृत वेबसाईट
www.pmc.gov.in

How to Apply For Pune Mahanagarpalika Jobs 2021 

 • पुणे महानगरपालिका भरती 2021 (Pune Mahanagarpalika Bharti 2021) करिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
 • मुलाखतीची तारीख १४ मे २०२१ आहे.
 • मुलाखतीचा पत्ता –

“छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005”

Source linkPost Views:
1Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *