Sahakarayukta Nivadnuk Pradhikaran Pune Bharti 2021


Sahakarayukta Nivadnuk Pradhikaran Pune Bharti –  राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे सह सहकारी निवडणूक आयुक्त, उप सहकारी निवडणूक आयुक्त, सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त, उच्च श्रेणी लघुलेखक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, विधी अधिकारी पदाच्या रिक्त 10 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मार्च 2020 आहे.

  • पदाचे नाव – सह सहकारी निवडणूक आयुक्त, उप सहकारी निवडणूक आयुक्त, सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त, उच्च श्रेणी लघुलेखक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, विधी अधिकारी
  • पद संख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदाप्रमाणे असेल  (अधिक माहिती साठी PDF वाचावी )
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –1 मार्च 2021
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अधिकृत वेबसाईट- www.sahakarayukta.maharashtra.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.Source link